भारतातील महान शास्त्रज्ञ
डॉ. सी. व्ही. रमन
रमन इफेक्ट शोधला, नोबेल विजेते
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
मिसाईल मॅन ऑफ इंडिया
डॉ. विक्रम साराभाई
ISRO चे जनक
डॉ. होमी जे. भाभा
भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक
कल्पना चावला
अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला
डॉ. सत्येंद्र नाथ बोस
बोसॉन कण सिद्धांत
डॉ. जगदीशचंद्र बोस
रेडिओ व वनस्पती संशोधनातील अग्रणी
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
हरित क्रांतीचे शिल्पकार
Click Here