जाणून घ्या डिजिटल डिटॉक्सचा सकारात्मक परिणाम
२४ तास मोबाईलशिवाय राहिल्यावर काय होतं?
सुरुवातीचे काही तास बेचैनी वाढते
नोटिफिकेशनची सवय असल्याने मन अस्वस्थ होतं
मोबाईल नसतानाही फोन वाजल्यासारखं वाटू शकतं.
ही मेंदूची सवय असते
काही तासांनंतर इतर कामात किंवा वाचनात ल
क्ष केंद्रित होऊ लागतं
ताण कमी होतो आणि सोशल मीडियापासून दूर राहिल्यामुळे मानसिक शांतता वाढते
स्क्रीन लाइट नसल्याने मेंदू रिलॅक्स होत
ो आणि झोप पटकन लागते
कुटुंबीयांशी, मित्रांशी प्रत्यक्ष बोलण्याचा वेळ वाढतो.
नाती अधिक घट्ट होतात
स्वतःसाठी वेळ मिळतो,
मन अधिक सकारात्मक होतं
डिजिटल डिटॉक्सच्या २४ तासानंतर मन हलकं
वाटतं
आपल्या विचारात स्पष्टता येते
Click Here