पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका

लोकभवनात विशेष आयोजन

मुंबईत लोकभवनात मान्यवरांसाठी न्याहारीचे आयोजन

मोदी - मॅक्रॉन यांची रुचकर न्याहारी

न्याहारीसाठी डोमगावचा हुरडा; डहाणूचे चिकू; ठाकपुर्लीची बर्फी

जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ

शिष्टमंडळाच्या जिभेचे लाड करण्यासाठी वडा पाव, मिसळ पाव

मॅक्रॉनना आवडला वडा पाव

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनना आवडला मुंबईचा वडा पाव

न्याहारीसाठी ज्वारीचा हुरडा

न्याहारीला धाराशिवच्या परांडातील डोमगावचा ज्वारीचा हुरडा

डहाणूचे रुचकर चिकू

न्याहारीला डहाणूचे रुचकर चिकू

कोल्हापूरच्या ठाकपुर्लीची बर्फी

न्याहारीला कोल्हापूरच्या राधानगरीतील ठाकपुर्लीची बर्फी

शिष्टमंडळाने घेतला आस्वाद

मोदी आणि मॅक्रॉन यांच्या शिष्टमंडळांनी घेतला रुचकर न्याहारीचा आस्वाद