जाणून घ्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

रिषभ पंत; किंमत: ₹२७ कोटी

श्रेयस अय्यर किंमत: ₹२६.७५ कोटी

मिचेल स्टार्क किंमत: ₹24.75 कोटी

पॅट कमिन्स किंमत: ₹20.50 कोटी

सॅम करन किंमत: ₹18.50 कोटी

कॅमेरॉन ग्रीन किंमत: ₹17.50 कोटी

बेन स्टोक्स  किंमत: ₹16.25 कोटी

युवराज सिंह  किंमत: ₹16 कोटी