फोनची बॅटरी 100% ठेवण्यासाठी ‘या’ चुका आजच बंद करा

रात्रभर फोन चार्जिंगला ठेवण्याची सवय टाळा

बॅटरी 0% होईपर्यंत फोन वापरू नका

नेहमी ओरिजिनल, चांगल्या दर्जाचा चार्जर वापरा

चार्जिंग सुरू असताना गेमिंग किंवा Heavy Apps वापरू नका

फोन जास्त गरम होत असेल तर वापर कमी करा

Background मधले अनावश्यक Apps बंद ठेवा

स्क्रीन Brightness कायम Full ठेवू नका

Bluetooth, GPS, Hotspot गरज नसताना OFF ठेवा

Battery Saver Mode वापरल्यास बॅटरी जास्त काळ टिकते