जाणून घ्या नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास

नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला

लहानपणी वडिलांसोबत चहा विक्री केली

 तरुण वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश

भारतीय जनता पक्षात संघटनात्मक कामाची जबाबदारी

२००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले

२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान बनले

२०१९ मध्ये पुन्हा प्रचंड बहुमताने पुन्हा पंतप्रधान पदी निवड

नोटबंदी, GST, डिजिटल इंडिया यांसारखे मोठे निर्णय

सर्वाधिक ८९३१* दिवस सरकार प्रमुख

जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये गणना

देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी गौर