कॉलिंगच्या भन्नाट अनुभवासाठी लवकरच व्हॉट्सॲपवर येणार नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आनंदाची बातमी !

आणखीन भारी कॉलिंग अनुभवासाठी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नवीन फीचर

कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप घेऊन येतयं नॉईज कॅन्सलेशन फीचर

व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान नॉइज कॅन्सलेशन चालू करण्याची सुविधा उपलब्ध होणार

कॉलिंग दरम्यान  हे फीचर पार्श्वभूमीतील आवाज फिल्टर करेल ज्यामुळे आवाज अधिक स्पष्ट येईल

या फीचरमुळे व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान नॉइज कॅन्सलेशन चालू करण्याची सुविधा

या फीचरच्या सहाय्यानं गोंगाटाच्या वातावरणातही कॉल अधिक स्पष्ट ऐकू येण्यास मदत होणार