भारतीय वधूंचे  सौंदर्य खुलवणारे दागिने

महाराष्ट्र : नथ, ठुशी हार

पारंपरिक नथ, ठुशी हार हे  मराठी वधूचं सौंदर्य वाढवतात 

पंजाब : कलिरे आणि चूडा

  लाल चूडा,  लटकणारे कलिरे ही पंजाबी वधूची ओळख आहे . 

राजस्थान : बोर आणि नथन

   सोन्याचा बोर, मोठी नथ मांगटीका राजस्थानी वधूची ओळख आहे 

बंगाल – मुकुट

 पांढऱ्या शंखाच्या पावडरीपासून बनवलेला हा मुकुट वधूसाठी  शुभत्व, पावित्र्याचं प्रतीक. 

तामिळनाडू : माथापट्टी

 कपाळावरचा सोन्याचा,  रत्नजडित दागिना, तामिळनाडूच्या  वधूची खास ओळख आहे.

काश्मीर – देझारू

कानात लटकणारे लांब देझारू हे काश्मिरी विवाहित स्त्रीचे सौभाग्य. 

सिक्कीम : चुंबी

 सोने, मण्यांनी सजवलेला  पारंपरिक हार, सौंदर्य, शुभतेचं प्रतीक