ऑक्सिडाइज दागिन्यांची काळजी कशी घ्यावी?
ऑक्सिडाइज दागिने खूप काळ
घातल्यानंतर त्यांच्यावरील चमक
कमी होऊ लागते
काळे पडू लागलेले ऑक्सिडाइज दागिने अनेकदा पडून राहतात
ऑक्सिडाइज दागिन्यांना चमकवून नव्यासारखे करण्यासाठी TIPS
तुमचे ऑक्सिडाइज दागिने गरम पाणी आणि
१ चमचा बेकिंग सोडामध्ये १० मिनिटे बुडवा
व्हिनेगरमध्ये १५ मिनिटे ऑक्सिडाइज दागिने ठेवा
पांढरी टूथपेस्ट दागिन्यांवर लावून मऊ कापडाने हलक्या हाताने स्वच्छ करा
ऑक्सिडाइज दागिने स्वच्छ केल्यानंतर पूर्णपणे कोरडे करूनच हवाबंद डब्यात ठेवा
Click here