Ring नसेल तरी चालेल! वेगळ्या पद्धतीने प्रपोज
कसं कराल?
हातात हात घेऊन, डोळ्यात डोळे घालून ‘माझी साथ आयुष्यभर देशील का?’ असं म्हणू शकता
मोबाईलच्या जमान्यात
प्रेमाने हाताने लिहिलेल्या पत्रात प्रेम जास्त भावेल.
सुरुवातीला आवडत गाणं प्ले करत छोटंसं सरप्राईझ देत गाण्याच्या ओळींमध्ये प्रपोज करा.
तुमचे खास क्षण एका
व्हिडिओत मांडून शेवटी प्रश्न
तुम्ही विचारू शकता.
ड्रिंक्सवर “Will you be mine?” लिहून करा क्युट प्रपोज .
समुद्रकिनारा, डोंगर, सूर्यास्त अश्या ठिकाणी नेऊन आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता
अंगठी ऐवजी आपल्या प्रेमाला मौल्यवान असलेल्या गोष्टी सरप्राईझ म्हणून द्या.
कायम लक्षात ठेवा प्रपोज जितके साधे तितकेच अविस्मरणीय
Click Here