अधिकमासात जावयाचा खास मान! जाणून घ्या परंपरेमागचे कारण.
←
अधिकमास म्हणजे काय? हा महिना दर तीन वर्षांनी येतो.
←
का येतो अधिकमास? सौर आणि चांद्र वर्षातील फरकामुळे.
←
विष्णूंना समर्पित महिना अधिकमासाला पुरुषोत्तम मासही म्हणतात.
←
जावई-लेक म्हणजे लक्ष्मी-नारायण अशी धार्मिक मान्यता आहे.
←
घरी जेवणाचे आमंत्रण जावई आणि लेकीला खास बोलावले जाते.
←
पंचपक्वान्नाचे जेवण पुरणाचे धोंडे आवर्जून बनवले जातात.
←
वाण देण्याची परंपरा जावयाला भेटवस्तू दिली जाते.
←
वाणात काय असते?
३३ अनारसे, आंबे आणि दिवा.
←
लेकीचाही मान
हळद-कुंकू आणि ओटी भरली जाते.
←
Click Here
←
←