'या’ मराठी कलाकारांनी २०२४ मध्ये सुरू केला स्वतःचा व्यवसाय
←
अक्षया देवधर = भरजरी बाय नाम असे अक्षयाच्या नव्या साड्यांच्या व्यवसायाचे नाव आहे.
←
श्रेया बुगडे = ‘द फिश बिग कंपनी’ नावाने दादरमध्ये हॉटेल व्यवसायात पाऊल.
←
मृणाल दुसानिस = पती नीरज मोरेबरोबर ठाण्यात ‘बेली लाफ्स' नावाने हॉटेलची सुरुवात
←
प्राजक्ता माळी = चित्रपट निर्माती आणि 'प्राजक्तराज' नावाने दागिन्यांचा व्यवसाय
←
रेश्मा शिंदे = ‘पालमोनास’ या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी, कोथरुड येथे स्वत:चं ज्वेलरी शॉप
←
तेजस्विनी पंडित = ‘एम टू एम’ नावाने मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या एकमेव सलोनची पुण्यातून सुरुवात
←
सलील कुलकर्णी = पुण्यात स्वतःचं नवं हॉटेल सुरू;
‘बँगलोर कँटिन’ची फ्रँचायझी सुरू
←
निरंजन कुलकर्णी = ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता निरंजनने ठाण्यात स्वत:चा कॅफे सुरु केला आहे.
←
←