तुळशी वृंदावन वारंवार सुकतंय? मग घरात करा हे सोपे उपाय, तुळस राहील कायम हिरवीगार!
←
तुळशीला रोज सकाळी थोडंसंच पाणी घाला, जास्त पाणी टाळा
←
तुळशीचं कुंडं किंवा वृंदावन अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येतो
←
आठवड्यातून एकदा माती हलकी सैल करा,
त्यामुळे
मुळांना हवा मिळते
←
सुकलेली पानं आणि फांद्या वेळोवेळी काढून टाका
←
पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या
←
महिन्यातून एकदा शेणखत किंवा सेंद्रिय खत टाका
←
संध्याकाळनंतर तुळशीची पानं तोडणे टाळा
←
तुळशीजवळ स्वच्छता ठेवा, त्यामुळे कीटक कमी होतात
←
दर गुरुवारी किंवा एकादशीला तुळशीपाशी दिवा लावल्याने सकारात्मक वातावरण राहते
←
Click Here
←
←