पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा हे 8 पदार्थ; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत!
←
आवळा :
व्हिटॅमिन C भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
←
हळद :
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीराचे संरक्षण करतात.
←
आले :
सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गापासून बचाव करते.
←
तुळशी :
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
←
लसूण :
संसर्गाविरुद्ध लढणारे गुणधर्म शरीराला निरोगी ठेवतात.
←
लिंबू :
व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत; प्रतिकारशक्ती वाढवतो.
←
सुकामेवा :
बदाम, अक्रोड आणि खजूर शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे देतात.
←
दही :
प्रोबायोटिक्समुळे पचन सुधारते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते.
←
Click here
←
←