अमृता फडणवीसांची
'ही प्रसिद्ध गाणी'
तुम्ही ऐकली आहेत का?
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका
अमृता फडणवीस यांचा वाढदिवस
त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या प्रसिद्ध गाण्यांबद्दल
– परिचय
बँकर, समाजसेविका आणि गायिका
मुंबई रिव्हर अँथम ( २०१८ )
मुंबईतील नद्यांची स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी तयार केलेलं गाणं.
अलग मेरा ये रंग है ( २०२० )
महिलांच्या आत्मविश्वास आणि सक्षमीकरणावर आधारित प्रेरणादायी गाणं.
तिला जगू द्या ( २०२० )
मुलींना जगू द्या हा सामाजिक संदेश देणारं प्रभावी गाणं.
शिव तांडव स्तोत्रम (२०२२ )
भक्तीमय शैलीत सादर केलेलं, आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारं गाणं
बाप्पा मोरया सॉंग ( २०२१ )
गणेशोत्सवासाठी सादर केलेलं भक्तिगीत, भक्ती आणि उत्सवाचा माहोल वाढवणारं.
मूड बनालेया ( २०२३ )
अमृता फडणवीस यांच्या आवाजातील पंजाबी स्टाईलमधील पार्टी सॉंग्स देखील थिरकायला लावणारे आहे.
सावन ( २०२५ )
अमृता यांच्या सुमधुर मुंबईच्या पावसामध्ये शूट झालेल जे प्रचंड प्रसिद्ध झालं.
Click Here