मेट गाला 2026 मध्ये भारतीय सेलिब्रिटींचा तोरा
कस्टम गोल्ड साडी-गाऊनमध्ये
ईशा अंबानी झळकल्या. डायमंड स्टडेड ब्लाऊज आणि खास
मॅंगो क्लच लूकला उठाव देत होता.
इशा अंबानी
करण जोहरने मेट गालामध्ये
पदार्पण करत मल्होत्राच्या कस्टम लूकमध्ये एन्ट्री घेतली. 19व्या शतकातील कलाकार राजा रवि वर्मा यांच्या प्रेरणेवर आधारित होता.
करण जोहर
नताशा पूनावाला डोल्से अँड गब्बानाच्या व्हाईट ऑर्किड-इन्स्पायर्ड ड्रेसमध्ये आकर्षक दिसल्या.
नताशा पुनाव
ाला
सुधा रेड्डी यांनी "ट्री ऑफ लाइफ" आणि कलमकारी थीम असलेला पारंपरिक आणि कलात्मक पोशाख सादर केला.
सुधा रेड्डी
अनाया
बिर्लाने रॉबर्ट वूनच्या
स्ट्रक्चर्ड आणि स्कल्प्चरल गाऊनमध्ये आधुनिक फॅशनचा ठसा उमटवला.
अनाया
बिर्ला
मनीष मल्होत्राने ब्लॅक
बंधगला आर्किटेक्चरल केपसह पेहराव केला. 50 कारागिरांनी 960 तास मेहनत घेऊन हा लूक साकारला गेला होता.
मनीष मल्होत
्रा
दिव्या मेहता जाटियाने कुट्युर गाऊन परिधान केला. कांचीवरम साडी आणि बंगालच्या शोलापीठ कलेचा सुंदर संगम या ड्रेसमध्ये दिसला.
दिव्या मेहत
ा जाठिया
प्रिन्सेस गौरवी कुमारीने सॉफ्ट पिंक साडी-स्टाईल गाऊनमध्ये डेब्यू केला. हा लूक महाराणी गायत्री देवींच्या वारसातील फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता.
प्रिन्सेस ग
ौराई कुमारी
यांनी राजस्थानच्या परंपरेला साजेसा मिडनाइट ब्लू वेल्वेट फुलघर कोट परिधान केला. या पोशाखात झरदोसी आणि मिरर वर्कचा अप्रतिम वापर दिसला.
सवाई पद्मना
भ सिंह
मेट गाला 2026 मध्ये भारतीय
संस्कृती, वारसा, आधुनिक फॅशनचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला.
Click Here