मोरपंख घरात कोणत्या दिशेला ठेवावे?
अनेकदा लोक घरात मोरपंख ठेवतात.
घरात मोरपंख ठेवल्यामुळे नकारात्मक उर्जा दूर होऊन सकारात्मक उर्जा येते.
घरात मोरपंख ठेवल्याने वास्तुदोष निघून जातो.
चला तर मग जाणून घेऊयात मोरपंख ठेवण्याची अचूक दिशा कोणती?
घरात मोरपंख ठेवण्यासाठी पूर्व दिशा उत्तम मानली जाते.
दक्षिण-पश्चिम दिशेला मोरपंख ठेवणे देखील उत्तम मानले जाते.
दक्षिण दिशेला मोरपंख ठेवणे चांगले असते.
दक्षिण दिशेला मोरपंख ठेवल्याने धनप्राप्तीचा योग येऊ शकतो.
Click Here