चॉकलेट डेची  अशी करा तयारी 

चॉकलेट डे म्हणजे गोड आठवणी बनवायचा दिवस

खास व्यक्तीसाठी खास चॉकलेट निवडा

हार्ट शेपच्या  चॉकलेटने भावना व्यक्त करा

चॉकलेट सोबत गोडसा संदेश जोडा

हँडमेड चॉकलेटअसेल तर आनंद दुप्पट होईल 

क्यूट गिफ्ट पॅकिंग स्टोरीला  ठेवण्यासाठी  खास बनवते

चॉकलेट सोबत एक गोड वॉईस  नोट पाठवा 

चॉकलेट देण्याच्या सर्प्राइज मुव्हमेंट जपा

चॉकलेट डेला  प्रेम, मैत्री आणि गोड आठवणी जपा