२०२५ मध्ये ऑनलाईन सर्वाधिक फूड ऑर्डर ट्रेंड
घरबसल्या ऑर्डर, झटपट डिलिव्हरी आणि बदलती खाद्यसंस्कृती यामुळे २०२५ मध्ये ऑनलाईन फूड ऑर्डरने नवे विक्रम केले.
बिर्याणी – ९३ दशलक्ष ऑर्डर्स
मसालेदा
र चव, अनेक व्हरायटी यामुळे बिर्याणीने पहिला क्रमांक पटकावला.
बर्गर – ४४.२ दशलक्ष ऑर्डर्स
फास्टफूड, तरुणाईचा आवडता
पदार्थ २०२५ मध्ये टॉप लिस्टमध्ये
कायम. चीज बर्गर, चिकन बर्गर
सर्वाधिक लोकप्रिय.
पिझ्झा – ४०.१ दशलक्ष ऑर्डर्स
पार्टी, ट्रीटस, पिझ्झाशिवाय पर्याय नाही. चीज बर्स्ट आणि देसी टॉपिंग्सना मिळाली मोठी पसंती.
डोसा – २६ दशलक्ष ऑर्डर्स
दक्षिण भा. पदार्थांनीही ऑनलाईन ऑर्डरगमध्ये ताकद दाखवत.
सादा डोसा, मसाला डोसा आणि
चीज डोसा मोठ्या प्रमाणात ऑर्डर झाले.
मेक्सिकन पदार्थ – १६
दशलक्ष ऑर्डर्स
टॅकोस, बुरिटो, नाचोज यांसारख्या मेक्सिकन पदार्थांना भारतीय
ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
तिबेटियन पदार्थ – १६
दशलक्ष ऑर्डर्स
मोमो, थुकपा यांसारख्या पदार्थांची लोकप्रियता वाढताना दिसली तर स्ट्रीट फूडप्रेमींमध्ये यांना खास मागणी होती.
व्हाईट चॉकलेट केक – ६.९ दशलक
्ष ऑर्डर्स
सेलिब्रेशनसाठी व्हाईट चॉकलेट केक पहिली पसंती ठरली. क्रीमि टेस्ट आणि प्रीमियम लूकमुळे ऑर्डर्स वाढल्या.
कोरियन पदार्थ – ४.७
दशलक्ष ऑ
र्डर्स
K-Drama आणि K-Pop च्या प्रभावामुळे कोरियन फूडची लोकप्रियता वाढली.
Click Here