मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताचे महत्व
मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाने सर्वश्रेष्ठ मानला असल्याने या महिन्यात पूजा पुण्यदायी मानली जाते.
हे लक्ष्मीव्रत घरात धन, अन्न, शांती आणि समृद्धी वाढवते, अशी श्रद्धा आहे.
गुरुवारी आणि मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची विशेष आराधना केली जाते.
व्रताच्या दिवशी घरात स्वच्छता, दीपदान आणि सजावट करून लक्ष्मीचं आगमन केलं जात.
स्त्रिया हे व्रत घरात सुख, शांती, धनधान्य आणि समृद्धी यावी यासाठी करतात.
लक्ष्मी पूजनात कुंकू, हळद,
फुलं आणि नैवेद्य अर्पण करून मंत्रस्मरण केले जातात..
या दिवशी दानधर्म
अन्नदान
, व्रतदान, वस्त्रदान केल्याने पुण्य लाभते.
मान्यता आहे की हे लक्ष्मीव्रत घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवतं आणि सकारात्मकता वाढव
ते .
Click Here