महाराष्ट्रात 'बलून राईड' करायचे असेल तर 'इथे' नक्की जा!
महाराष्ट्रातील अनेक लोक बलून राईडचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जातात
मात्र महाराष्ट्रातील लोणावळ्यात असलेली बलून राईडची जागा तुम्हाला माहित आहे का?
लोणावळ्याजवळील कामशेत येथे बलून राईड स्पॉट आहे
Skywaltz या कंपनीनी ही सेवा सुरू केली आहे
थंडीच्या दिवसात इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते
या जागेला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ उत्तम आहे
कामशेत येथील बलून राईडने ४००० फुट उंचावरून दृश्य दिसते
या बलून राईडमधून सह्याद्रीच्या पर्वतरांगा, हिरवेगार गवत असे सौंदर्य दिसते
Click here