भाताचे 'हे' प्रकार नक्की
करून पहा
महाराष्ट्रातील कोकणात अतिपर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते
महाराष्ट्रातील लोकांच्या जेवणात भात हा महत्त्वाचा पदार्थ आहे
पण जीरा राईस, बिर्याणी हे प्रकार सोडून आपण इतर भाताचे प्रकार फारसे करत नाही
त्यामुळे काहीतरी बदल म्हणून भाताचे 'हे' प्रकार बनवा
लेमन राईस
बिसी बेळे बाथ
(Bisi bele bath)
पालक राईस
नारळी भात
मशरूम राईस
Click here