पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर 'या' धबधब्यांना नक्की भेट द्या
←
भिवपुरी धबधबा, कर्जत : ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय
←
ठोसेघर धबधबा, सातारा : महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक
←
देवकुंड धबधबा, भिरा : रायगडमधील देवकुंड धबधबा निळसर पाण्यासाठी प्रसिद्ध
←
लिंगमाळा धबधबा, महाबळेश्वर : पावसाळ्यात निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण
←
कुने धबधबा, लोणावळा : तीन टप्प्यांत कोसळणारा कुने धबधबा लोणावळ्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक
←
रंधा धबधबा, भंडारदरा : प्रवरा नदीवरील रंधा धबधबा पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहतो
←
अंबोली धबधबा, सिंधुदुर्ग : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा धबधबा धुक्याने वेढलेला असतो
←
Click Here
←
←