मान्सूनपूर्वी लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
←
पावसाळ्यापूर्वी वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि संसर्गाचा धोका वाढतो.
←
मुलांच्या आहारात फळे, भाज्या, दूध, सुकामेवा आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
←
जेवणापूर्वी आणि खेळून आल्यानंतर मुलांना हात धुण्याची सवय लावा.
←
उकळलेले किंवा शुद्ध पाणी द्या; दूषित पाण्यामुळे आजार होण्याचा धोका वाढतो.
←
रस्त्यावरील किंवा उघड्यावरचे खाद्यपदार्थ मुलांना देणे टाळावे.
←
डेंग्यू, मलेरिया पासून बचावासाठी डासप्रतिबंधक उपाय करा.
←
डेंग्यू, मलेरिया पासून बचावासाठी डासप्रतिबंधक उपाय करा.
←
ओले कपडे त्वरित बदला
←
लसीकरण वेळेवर पूर्ण करा
←
आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
←
मान्सूनपूर्वी योग्य खबरदारी घेतल्यास तुमचे लाडके बाळ निरोगी आणि सुरक्षित राहील.
←
Click Here
←
←