जाणून घ्या  लक्ष्मी पंचमीबद्दल

२३ मार्च २०२६ रोजी सर्वत्र लक्ष्मी पंचमी साजरा केली जाणार

हिंदू धर्मात लक्ष्मी देवीला अत्यंत महत्व असून या दिवशी पूजा करणं शुभ मानलं जात

या दिवशी लक्ष्मी देवीची मनोभावे  पूजा-अर्चना केल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते.

लक्ष्मी पंचमीला देवीला खास पदार्थांचा नेवैद्य अर्पण करणं शुभ मानलं जातं.

 देवीला बत्तासे प्रिय असून हा पदार्थ अपर्ण केल्यास आयुष्यातील दारिद्रता दूर होण्यास मदत होते

देवीला श्रीफळ अर्पण करणं शुभ मानलं जातं. यामुळे जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात

लक्ष्मीला  पानाचा विडा ठेवायला विसरू नका. पानाचा विडा देवीला अत्यंत प्रिय आहे.

देवी लक्ष्मीला तांदळाची खीर खूप आवडते. त्यामुळे खीर नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करणं अत्यंत शुभ आहे