जाणून घ्या
चैत्र नवरात्रीचे महत्व
चैत्र नवरात्र हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. या दिवसापासून नवीन ऊर्जा, सकारात्मकतेची सुरुवात होते.
या नऊ दिवसांत दुर्गा मातेच्या
नऊ रूपांची पूजा केली जाते—शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत.
पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. हा नवरात्रीचा सर्वात महत्त्वाचा विधी आहे.
काळात उपवास ठेवून सात्विक
आहार घेतात. मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी साधली जाते.
या काळात घरात रंगोळी,
फुलांची सजावट आणि दिव्यांनी
घर सजवले जाते.
या काळात भजन, कीर्तन आणि जागरणांचे आयोजन करून देवीची स्तुती केली जाते.
चैत्र नवरात्राच्या शेवटच्या दिवशी
राम नवमी साजरी केली जाते ,
नवरात्र आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय आणि स्त्रीशक्तीचा आदर करण्याचा संदेश देते.
Click Here