मान्सूनमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणं!

लोणावळा: पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईने नटलेलं लोकप्रिय हिल स्टेशन

माळशेज घाट: धुकं, ढग आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध निसर्गरम्य घाट

महाबळेश्वर: स्ट्रॉबेरी, पॉइंट्स आणि पावसातील थंडगार वातावरण

ताम्हिणी घाट: मान्सूनमध्ये हिरवागार होणारा आणि धबधब्यांनी भरलेला घाट

भंडारदरा: शांत वातावरण आणि निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट ठिकाण

सुरक्षित प्रवास करा, निसर्ग स्वच्छ ठेवा, पावसाळी क्षणांचा आनंद घ्या!