Google Gemini Nano Banana AI व्हिडीओ कसा बनवायचा?

स्टेप 1: Grok App किंवा X (Twitter) उघडा.

स्टेप 2: “Imagin” पर्याय शोधा आणि क्लिक करा.

स्टेप 3: 3D मॉडेल AI image generator वापरून तयार करून अपलोड करा. 

स्टेप 4: अपलोड केल्यानंतर “व्हिडीओ बनवा” (Generate Video) वर क्लिक करा. 

स्टेप 5: तयार झालेला व्हिडीओ डाउनलोड करा. 

स्टेप 6: Kling AI अ‍ॅप अ‍ॅनिमेशनसाठी वापरा.

स्टेप 7: फोटोवरून व्हिडीओ बनवा.