परीक्षेत नोट्स बनवायच्या सोप्या ट्रिक्स !

सर्वात आधी विषय वाचा आणि समजून घ्या. 

एका वेळी एकच विषय निवडा.

महत्त्वाचे मुद्दे निवडा

स्वतःच्या शब्दात लिहा

शॉर्टफॉर्म वापरा

महत्त्वाचे मुद्दे हायलाइट करा.

बनवलेल्या नोट्स दररोज वाचत जा