तुमच्या आवडत्या स्ट्रीट फूडमध्ये  किती कॅलरीज असतात? 

१ स्लाईस चीज पिझ्झा- २८०-३५० कॅलरीज

वेज बर्गर- ३००-४५० कॅलरीज

१ फ्रँकी- २५०-४०० कॅलरीज

१ प्लेट मोमोज- ३५०-५०० कॅलरीज

फ्रेंच फ्राईज- ३५०-४५० कॅलरीज

बबल टी- २५०-४०० कॅलरीज

पाणीपुरी- १ प्लेट १८०-२५० कॅलरीज

१ प्लेट चायनीज नूडल्स- ४००-६०० कॅलरीज

आहारात कोणतेही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या!