हिवाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेची काळजी कशी घ्याल?

हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्यामुळे त्वचा कोरडी पडते

कोरड्या त्वचेमुळे चेहरा खरखरीत दिसतो, ज्यामुळे चेहऱ्यावर तेज दिसत नाही

मात्र हिवाळ्यात चेहऱ्याची योग्य काळजी घेतली तर चेहरा तजेलदार दिसतो

थंडीमध्ये तुम्ही नेहमीपेक्षा वेगळे प्रॉडक्ट वापरून चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे

हिवाळ्यात कोणतेही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी चेहऱ्यावरील डेड स्किन काढणे

विशेषत: हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा मऊ ठेवण्यासाठी vitamin C आणि Squalane हे अँटीऑक्सिडंट असलेले प्रॉडक्टस् वापरावेत

थंडीत चेहरा धुताना सौम्य फेसवॉश वापरावा

फेसवॉशनंतर Squalane अँटीऑक्सिडंट असलेले मॉइश्चराईजर लावणे

थंडीत रात्री झोपताना स्लिपिंग मास्क लावल्यास चेहरा मऊ राहण्यास फायदा होतो