Black Section Separator
तुळशीचे लग्न हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे.
Black Section Separator
तुळशीच्या रोपाचा
भगवान विष्णूच्या
शालिग्राम रुपासोबत विवाह लावला जातो
Black Section Separator
तुळस हे लक्ष्मीचा अवतार आहे
असे मानले जाते.
Black Section Separator
चार महिन्यांच्या निद्रेतून
भगवान विष्णू विवाहासाठी जागे होतात
Black Section Separator
हा सण 'देवउठणी एकादशी'
म्हणूनही ओळखला जातो
Black Section Separator
हिंदू पंचांगानुसार,
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील
द्वादशी तिथीला हा विवाह करतात.
Black Section Separator
दिवाळीपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचा समारोप तुळशीच्या लग्नाने होतो
Black Section Separator
तुळशी लग्नानंतर
शुभ कार्यांना सुरुवात होते.
Black Section Separator
हा विवाह सोहळा नैसर्गिक उपचार करणारी औषधी वनस्पती
म्हणून तुळशीचे महत्त्व सांगतो
Black Section Separator
या विवाहामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील एकात्मता
आणि संतुलन दाखवले जाते
Click Here