मुलींचे ट्रेंडी हेअरकटस
कर्टन बँग्स
मुलींमध्ये हा प्रकार खूप
ट्रेंडमध्ये आहे आणि लांब/मध्यम केसांवर हा कट छान दिसतो.
बॉब कट
शॉर्ट आणि मिड-लेंथ बॉब कट
जो स्टायलिश आणि मॅनेज करायला सोपा असतो.
फेश फ्रेमिंग लाँग लेयर्स
लांब केसांना हलकी लेयर्स
आणि फ्रेम जे केसांना नैसर्गिक, हलका लूक देत .
बटरफ्लाय कट
हा कट वॉल्यूम आणि हलक्या लेयर्सने भरलेला असतो जो
कायम ट्रेंडमध्ये असतो.
वोल्फ कट
एज आणि टेक्सचर देणारा कट
जो मुलींना खुलून दिसतो.
ब्लंट कट
साधा पण क्लीन आणि
स्टायलिश लूक देतो जो स्ट्रेट केसांवर उत्तम दिसतो.
स्टेप कट
लांब केस असणाऱ्या मुलींसाठी स्टेप कट हा उत्तम पर्याय आहे.
यू कट
सिम्पल लुकसाठी यू- कट
हा पर्याय चांगला असतो.
Click Here