माठातलं पाणी पिताना  'या' गोष्टींची घ्या काळजी ?  जाणून घ्या फायदे

उन्हाळ्याची सुरुवात होताच अनेकजण फ्रिजचं पाणी पिणं पसंत करतात. मात्र, माठातील पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल

माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड असतेच पण, ते आपल्या आरोग्यासाठीही उत्तम आहे

म्हणून उन्हाळ्यात फ्रिजमधलं पाणी पिण्याऐवजी माठातील पाणी प्यावं

माठातलं पाणी प्यायल्यानं अ‍ॅसिडिटी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

माठातलं पाणी पिताना  ७ ते ८ दिवसांनी माठ स्वच्छ करावा खुप शिळं पाणी पिणं टाळावं

माठातलं पाणी नेहमी झाकून ठेवावं, तुम्ही वापरत असलेला माठ सूर्यप्रकाशात ठेवू नये