दररोज फळं खाण्याचे फायदे

इम्युनिटी मजबूत होते – जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट्स आजारांपासून संरक्षण करतात.

पचन सुधारते –  फायबरमुळे पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठता कमी होते.

ऊर्जा वाढते – नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते.

वजन नियंत्रणात राहते –  कमी कॅलरी आणि जास्त फायबर भूक नियंत्रित ठेवते.

हृदय निरोगी राहते – पोटॅशियम व फायबर रक्तदाब व कोलेस्ट्रॉल सांभाळतात.

 त्वचा चमकदार राहते – फळांतील पोषक घटक नैसर्गिक ग्लो देतात.