कपाळ आणि हनुवटीवरील
तेलकटपणा दूर करण्यासाठी
करा घरगुती उपाय
मुलतानी मातीत गुलाबपाणी
मिसळून आठवड्यातून 2 वेळा लावा
लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून
कापसाने लावा. रोमछिद्रे घट्ट होतात
कोरफड जेल लावा.तेल नियंत्रणात
ठेवतो आणि त्वचा थंड ठेवतो
बेसन आणि दही पेस्ट करून 10–15
मिनिटे ठेवा.अतिरिक्त तेल कमी होते
काकडीचा रस लावल्याने त्वचा फ्रेश
राहते आणि तेलकटपणा कमी होतो
कंडुलिंबाची पाने उकळून थंड
झाल्यावर चेहरा धुवा
ओट्समिश्रीत पाणी/दही हलक्या
हाताने स्क्रब करा
चेहरा धुताना थंड पाणी वापरा.त्यामुळे
चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो
Click Here