दिवाळी साठी सजावटीच्या हॅन्डमेड वस्तू
मातीचे हाताने रंगवलेले दिवे घराच्या प्रत्येक कोपऱ्याला शोभा देतील
मणी, दोरीच्या वॉल हॅंगिंगमुळे
घराला पारंपरिक लुक मिळेल
पेपर व बांबूपासून तयार केलेले
laterns
सजावटीत भर टाकतील
रेडीमेड रांगोळी पॅचेस घराच्या दाराला आकर्षक बनवतील
जुन्या काचेच्या बॉटल्स पासून सुंदर लाईट बॉटल्स बनवू शकता.
रंगीत धाग्यांनी विणलेली सुंदर तोरण घराच्या दाराची शोभा वाढवतील
मातीपासून हाताने बनवलेले टीलाईट होल्डर्स बाजारात उपलब्ध आहेत.
मेटल, मातीच्या प्लेट्स वर डीझाईन्स
आर्ट पिसेस भिंतींना आकर्षक बनवतील
Click Here