घरच्या घरी रंगीत आणि सुंदर कंदील बनवा 'या' सोप्या पद्धतीने

रंगीत कागद, फेव्हिकॉल  आणि एक दोर घ्या. 

कागदाला चौकोनी किंवा आयताकृती आकारात कापा.

दुमडलेल्या कागदावर समान अंतरावर काप करा.

कापलेला कागद  गुंडाळून सिलिंडरच्या  आकारात चिकटवा.

वरच्या भागाला दोर बांधा, ज्याने कंदील टांगता येईल.

आत छोटा दिवा किंवा  LED लाइट लावा.

कंदील सजवण्यासाठी ग्लिटर, स्टिकर्स किंवा मणी वापरा.

तर अशा पद्धतीने तयार करा तुमचा सुंदर कंदील. 

हे सुद्धा पहा