मुलींनो अशी करा हायजीन मेंटेन

घाम, धूळ आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी रोज स्वच्छता खूप गरजेची आहे.

दररोज आंघोळ करा 

हार्श साबण टाळा, सौम्य व  H-balanced प्रॉडक्ट वापरा.

इंटिमेट एरियाची विशेष काळजी घ्या 

सॅनिटरी पॅड/टॅम्पॉन 4-6 तासांनी बदला. कप वापरत असाल तर योग्यरित्या स्वच्छ करा.

पीरियड्समध्ये स्वच्छता 

 शक्यतो कॉटनच वापरा, ज्यामुळे त्वचा श्वास घेते.

स्वच्छ आणि कॉटन अंडरवेअर 

खाण्यापूर्वी आणि वॉशरूमनंतर  हात धुणे खूप महत्त्वाचे.

हात स्वच्छ ठेवणे 

चेहरा दिवसातून 2 वेळा धुवा  आणि मॉइश्चरायझर वापरा.

स्किन केअर रुटीन 

आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवा, स्कॅल्प स्वच्छ ठेवा.

केसांची स्वच्छता 

घामाचा वास टाळण्यासाठी हलका डिओ वापरू शकता.

डिओडरंट/परफ्यूम वापरा 

नखं स्वच्छ आणि लहान ठेवा,  जास्त मळ साचू देऊ नका.

नेल हायजीन 

भरपूर पाणी प्या आणि  संतुलित आहार घ्या—हाही हायजीनचाच भाग आहे.

हेल्दी डाएट आणि भरपूर पाणी