'या' टॉप १० वेब सिरीज तुम्ही पाहिल्यात का ?

सेक्रेड गेम्स : भारतातील क्राइम-थ्रिलर सिरीजचा नवा ट्रेंड सुरू करणारी मालिका

मीर्झापूर :   गुन्हेगारी, सत्ता आणि बदला यांची जबरदस्त कथा

स्कॅम १९९२ : हर्षद मेहता घोटाळ्यावर आधारित गाजलेली सिरीज

द फॅमिली मॅन : स्पाय थ्रिलर आणि कौटुंबिक आयुष्याचा भन्नाट मेळ

मनी हेस्ट : जगप्रसिद्ध बँक दरोड्याची थरारक कथा

स्ट्रेंजर थिंग्ज : रहस्य, विज्ञान आणि थरार यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन

ब्रेकिंग बैड : एका साध्या शिक्षकाची गुन्हेगारी दुनियेतली प्रवासकथा

असूर : पौराणिक संदर्भांसह सायकोलॉजिकल थ्रिलर

पाताल लोक : समाजातील काळ्या बाजूवर प्रकाश टाकणारी कथा

गेम ऑफ थ्रोन्स : राजकारण, युद्ध आणि ड्रॅगन्सची भव्य गाथा