उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स विसारा; प्या हे पारंपरिक पेय 

उन्हाळा सुरू झाला की थंडगार कोल्ड्रिंक्सची आठवण येते

पण जास्त साखर आणि केमिकल्समुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो

याऐवजी पारंपरिक पेयांचा पर्याय निवडा

कैरीचे पन्हे  उष्णतेवर रामबाण उपाय

ताक  पचनासाठी उत्तम

कोकम सरबत   गोड-आंबट चवीचा ताजेपणा

लिंबूपाणी  सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय

नारळपाणी  नैसर्गिक एनर्जी ड्रिंक

घरच्या घरी बनणारी पारंपरिक पेये निवडा

आरोग्यही चांगले आणि चवही अप्रतिम