Black Section Separator
तांब्याच्या भांड्यातून
पाणी पिण्याचे फायदे
Black Section Separator
तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म
असल्याने तांब्याच्या भांड्यातील पाणी
काही तासांतच जंतू नष्ट करतं.
Black Section Separator
तांब्याचं पाणी पोटातील आम्लाचं संतुलन राखतं, यामुळे ऍसिडिटी,
पोटाचे विकार कमी होतात.
Black Section Separator
तांबे रोगप्रतिकारक पेशींना
सक्रिय करतो, यामुळे
सर्दी, खोकल्याचा धोका कमी होतो.
Black Section Separator
तांब्याचं पाणी मेटाबॉलिझम
वाढवायला मदत करतं, यामुळे
लवकर वजन कमी होते.
Black Section Separator
तांबे अँटी-ऑक्सिडंट्सने
समृद्ध असल्याने त्वचेवरील डाग,
पिंपल्स कमी होतात.
Black Section Separator
तांबे हिमोग्लोबिन निर्मितीत
मदत करतो, त्यामुळे रक्तप्रवाह
सुरळीत राहतो.
Black Section Separator
तांब्याचे दाहशामक गुण
सांधेदुखी आणि सूज
कमी करण्यास मदत करतात.
Black Section Separator
तांबे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक असल्याने थायरॉईड असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
Black Section Separator
तांब्याच्या भांड्यातील
पाणी प्यायल्याने, स्मरणशक्ती
वाढायला मदत होते.
Black Section Separator
तांबे कोलेस्टेरॉल
नियंत्रणात ठेवून रक्तदाब संतुलित
ठेवण्यास मदत करत
Click Here