फॅशन महिलांच्या ट्रेंडी स्वेटरची
ओव्हरसाईज स्वेटर्स
उबदार स्टाईलिश लूकमुळे हे
स्वेटर्स फॅशनच्या जगात ट्रेंडी आहेत
टर्टलनेक स्वेटर्स
या क्लासी, फॅशनचे वैशिष्ट्य
म्हणजे गळ्याभोवतीची उंच रचना,
जी थंड हवेत मानेला ऊब देते.
चंकी निट स्वेटर्स
हे स्वेटर्स ट्रेंडी, लक्झरीअस लूक
देतात, त्यांच्या जाड विणकामामुळे थंडीपासून बचाव होतो.
स्वेटशर्ट्स
हूडी स्वेटशर्ट सध्या ट्रेंडी आहे. हूडी स्वेटशर्ट्स लूक स्ट्रीट-स्टाइल आणि फॅशनेबल बनवतात
ग्राफिक प्रिंट स्वेटशर्ट्स
स्वेटशर्ट्सवर कोट्स, कार्टून, लोगोंची प्रिंट असते. त्यामुळे लूक फंकी आणि युथफूल वाटतो.
विंटर को-ऑर्ड सेट्स
टॉप आणि बॉटमचे मॅचिंग सेटमुळे
लूक स्टायलिश, मॉडर्न वाटतो
झिप-अप स्वेटशर्ट
हे स्वेटशर्ट स्पोर्टी, क्लीन लूकमुळे
ट्रेंडी आहेत . वर्कआऊट किंवा कोणत्याही कॅज्युअल ट्रिपला उत्तम पर्याय आहेत.
बॉडी टाईपनुसार विंटर स्वेटर
स्लीम महिला ओव्हरसाइज स्वेटर्स.
कर्वी बॉडी टर्टलनेक, लाँग कार्डिगन
ज्यांची उंची कमी त्यांना क्रॉप स्वेटर.
Click Here
तुम्हालाही रेल्वे तिकीटांवर ७५% सूट हवी आहे का?