तुम्हालाही रेल्वे तिकीटांवर ७५% सूट हवी आहे का?

भारतीय रेल्वे विद्यार्थ्यांसाठी  तिकीटांवर ५०% ते ७५% सूट देते,  पण फक्त ऑफलाईन!

विद्यार्थ्यांनाघरच्या प्रवासासाठी किंवा शैक्षणिक सहलीसाठी रेल्वे तिकीटांवर खास सवलत मिळते.

सामान्य विद्यार्थ्यांना: ५०% सूट (सेकंड क्लास आणि स्लीपर क्लास) अनुसूचित जाती : ७५% पर्यंत सूट

ही सवलत ऑनलाईन उपलब्ध नाही, IRCTC वेबसाईट आणि अ‍ॅप दोन्हीकडे. 

चुकीच्या वापरापासून बचाव करण्यासाठी ही सुविधा फक्त  रेल्वे काउंटरवर दिली जाते.

सूट मिळवण्यासाठी रेल्वे आरक्षण काउंटरवर जाऊन आपले वैध विद्यार्थी ओळखपत्र दाखवा आणि ‘विद्यार्थी सवलतीचे तिकीट’ मागा!

पात्रता वय: १२ ते २५ वर्ष, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत नावनोंदणी असणे आवश्यक