हिवाळीतील फॅशनेबल कपडे

पफर जॅकेट्स

हे जॅकेट्स उबदार,स्टायलिश आहेत   मॅटब्लॅक , ऑलिव्ह किंवा मेटॅलिक  फिनिश रंग सध्या ट्रेंडमध्ये आहे 

चंकी निट स्वेटर्स

केबल निट , बोल्ड पॅटर्न असलेले स्वेटर्स हिवाळ्यातील आवश्यक कपडे आहेत

लाँग कोट्स आणि ट्रेंच कोट्स

लाँग ओव्हरकोट , ट्रेंच कोट्स तुम्हाला पॉलिश्ड आणि क्लासी लूक देतात

को-ऑर्ड सेट्स

 वुलन ब्लेंड , फ्लिस-लाईन्ड कॅज्युअल आउटिंगसाठी स्टायलिश आहेत

बॉम्बर जॅकेट्स 

बॉम्बर जॅकेट्स हे जॅकेट्स विंड-रेसिस्टंट आणि वॉटर-रेपेलेंट सह येतात.

निटेड टर्टलनेक स्वेटर्स 

निटेड टर्टलनेक स्वेटर्स कॅज्युअल  आणि सोफिस्टिकेटेड लूक देतात

फ्लॅनेल शर्ट्स

फ्लॅनेल शर्ट्स  वुलन कोटखाली  लेअरिंगसाठी देखील वापरले जातात

ओव्हरसाईज हुडीज ,स्वेटशर्ट्स

स्ट्रीटवेअर लूकसाठी ओव्हरसाईज हुडीज स्वेटशर्ट्स लोकप्रिय आहेत