नोव्हेंबरमधील मनोरंजनाचे पर्याय

नोव्हेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब मालिका प्रदर्शित होणार आहेत

यामुळे सिनेमालिका प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे

नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणारे 'हे' चित्रपट आणि वेब मालिका नक्की पाहा!

हक (७ नोव्हेंबर)

मुख्य कलाकार: इम्रान हाश्मी, यामी गौतम

दे दे प्यार दे २ (१४ नोव्हेंबर)

मुख्य  कलाकार: ताबू, अजय देवगण, राकुल प्रीत

120 बहादूर (२१ नोव्हेंबर)

मुख्य  कलाकार: फरहान अख्तर

मस्ती ४ (२१ नोव्हेंबर)

मुख्य  कलाकार: रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, जितेंद्र

दिल्ली क्राइम (१३ नोव्हेंबर)

मुख्य  कलाकार: शेफाली शहा, हुमा कुरेशी

द फॅमिली मेन ३ (२ नोव्हेंबर)

मुख्य  कलाकार: मनोज बाजपेयी