आतड्याचा कॅन्सर टाळण्यासाठी खा हे १० खास पदार्थ

रोज किमान १०० ग्रॅम कडधान्ये खा

दही - ताक : आठवड्यातून किमान ४-५ वेळा सेवन करा

लसूण: आतड्यातील हानिकारक जीवाणूंची वाढ थांबते

कांदा: रोगप्रतिकारक शक्ती आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे

टोमॅटो: यामधील 'लायकोपिन' आणि बेरीजमधील अँटीऑक्सिडंट्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून वाचवतात

पालेभाज्या: यामध्ये 'सल्फोराफेन' नावाचे घटक विषारी द्रव्यांना बाहेर टाकतात

सुकामेवाचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरचा धोका ३३ टक्क्यांनी कमी

ब्रोकोली: आतड्यांतील पेशी दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त 

ओट्स: आपल्या आतड्यांसाठी झाडूसारखे काम करतात

बेरीज: याच्या सेवनाने कर्करोगाच्या पेशींची वाढ ७% कमी