देशातील सर्वात सुंदर व्याघ्र प्रकल्प कोणते

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प (उत्तराखंड)

भारतातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प डोंगर, नद्या आणि दाट जंगलांसाठी प्रसिद्ध

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प (राजस्थान)

ऐतिहासिक किल्ला आणि वाघांचे दर्शन जंगलात इतिहास अनुभवण्याची अनोखी संधी

कान्हा व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश)

हिरवीगार मैदाने आणि घनदाट जंगल 'जंगल बुक'चे प्रेरणास्थळ

बांधवगड व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश)

वाघ दिसण्याची जास्त शक्यता डोंगर आणि प्राचीन किल्ल्यामुळे खास ओळख

सुंदरबन व्याघ्र प्रकल्प (पश्चिम बंगाल)

जगातील सर्वात मोठे मॅन्ग्रोव्ह जंगल पाण्यात पोहणाऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प