सलग १५ दिवस लवंग खा! मिळतील 'हे' फायदे

पचन सुधारते

पचन संबंधित समस्या दूर होतात.

दात आणि हिरड्या 

नियमित लवंग खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

सूज कमी होते

शरीराच्या कोणत्याही भागावरची सूज कमी होऊ शकते. 

कॅन्सर पासून रक्षण

कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून रक्षण होऊ शकते. 

हृदय समस्या 

हृदय संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

वजन कमी

नियमित लवंग खाल्याने वजन कमी होते.

मानसिक आरोग्य

तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहते.