मकर संक्रातीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने
हलव्याच्या मण्यांनी
गुंफलेले पारंपरिक मंगळसूत्र
नाकातील दागिन्यांसाठी साखरेचे
बारीक दाणे वापरले जातात
चिंचपेटी,ठुशी,कोल्हापुरी साज,तन्मणी आणि राणी हार
बांगड्या, बाजूबंद, अंगठी, तोडे
कंबरपट्टा, बोरमाळ, केसांसाठी
वेणी , अंबाडा आणि साडी पिन
मुकुट, बासरी, गळ्यातील हार, हातातील कडी आणि कमरपट्टा
श्रीकृष्णाचा सेट मुलांसाठी
अत्यंत लोकप्रिय प्रकार
पुरुष आणि जावयांसाठी हलव्याचे मणी असलेले हार
Click Here